Excellence in Nursing Education Since 2010
वेदांत नर्सिंग स्कूल, लातूर ही संस्था गेली 15 वर्षांपासून नर्सिंग शिक्षणाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवाभावी दृष्टिकोन आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या माध्यमातून आम्ही हजारो विद्यार्थ्यांना सक्षम आरोग्यसेवक म्हणून घडवले आहे.
आमच्या संस्थेमध्ये ANM, GNM आणि B.Sc. Nursing यांसारखे शासनमान्य अभ्यासक्रम शिकवले जातात. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकवर्ग, आधुनिक लॅब्स, रुग्णालयांशी संलग्न प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आणि विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन ही आमची वैशिष्ट्ये आहेत.
शिष्यवृत्ती, हॉस्टेल, बस सेवा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आणि नोकरीसाठी प्लेसमेंट सपोर्ट यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
वेदांतमध्ये आम्ही केवळ नर्सेस तयार करत नाही, तर सेवाभाव, शिस्त आणि आत्मविश्वास यांची जोपासना करतो. "सेवेची खरी सुरुवात इथूनच होते!"
Transforming lives through education.
"
Vedant Nursing School provided me with exceptional education and practical training. The faculty is supportive, and the campus facilities are top-notch. Highly recommend!
Aditi Sharma
★★★★★
Nursing School
Creating a modern website with engaging animations for students.
School Journey
Showcasing the timeline of our school's achievements since 2010.
Campus Gallery
Displaying vibrant images and videos of our facilities and events.